Monday, 10 January 2022

रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सव मध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्याची सुवर्णसंधी

रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सव मध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्याची सुवर्णसंधी शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या युवा महोत्सवाच्या संदर्भात असलेली माहिती डॉक्युमेंट या ग्रुप वर शेअर करण्यात आलेली आहे. त्यानुसार दिलेल्या लिंक वर कशा पद्धतीने ऑनलाईन करावें याची माहिती या परिपत्रकात दिलेली असून रायगड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील NSS, NCC, Civil Defence, DDMA volunteers, NULM, NGO'S स्काऊट गाईड, खेळाडू तसेच क्रीडा मंडळ व युवा मंडळातील युवक-युवतींनी लॉगिन करून राष्ट्रीय युवा महोत्सव मध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन *जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक* यांनी केले आहे
अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...