अत्यंत महत्वाची सुचना
जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा दि. 10 व 11 ऑक्टोबर 2019 रोजी
जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा
दि. 10 आक्टोबर 2019 रोजी सर्व गट मुले
दि. 11 आक्टोबर 2019 रोजी सर्व गट मुली
जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग येथे होतील याची सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी नोंद ध्यावी
No comments:
Post a Comment