*महत्वाची सुचना खेळ - खो-खो*
काही प्रशासकीय कारणास्तव *दि.26 व 27 ऑगस्ट 2019 रोजी होणा-या जिल्हास्तरीय शालेय खो - खो स्पर्धांचे आयोजन संत नामदेव विद्यालय, नांदगाव ता.सुधागड येथे करण्यात येत आहे.* याची कृपया सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment