जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन दि30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी
जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग येथे करण्यात
येणार आहे. याची सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनी नोंद घ्यावी. या
स्पर्धांचा सविस्तर कार्यक्रम कार्यायाच्या www.raigadsports.blogspot.com
या ब्लॉगवर क्रीडा स्पर्धा
कार्यक्रम या टॅबवर पाहता येईल.
No comments:
Post a Comment