Wednesday, 30 August 2023

प्राथमिक प्रवेशिका भरणे बाबत महत्त्वाची सूचना

Primary Form Mainआज रात्री ११.३० पर्यंत भरता येईल. उद्या दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ पासून Additional Primary Form सुरू होईल, त्याची अंतिम मुदत ०७ सप्टेंबर २०२३ पर्यंत राहील. Main Primary Form मध्ये ज्यांचे काही खेळ भरायचे राहून गेले ते त्यांना Additional Primary Form मध्ये भरता येतील. तसेच ज्या शाळांनी Main Primary Form भरलेच नाही त्यांनाही Additional Primary Form मध्ये भरता येईल.

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...