रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा संघटना, पालक, क्रीडाप्रेमी नागरिक तसेच रायगड जिल्ह्यातील नव्हे राज्यातील, राज्याबाहेरील सर्वांनाच क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धा आयोजन कार्यक्रम, विविध उपक्रमांची माहिती, युवक कल्याण विषय कार्यक्रम, शासनाच्या क्रीडा विषयक कार्यरत योजना व उपक्रम, भविष्यातील शासनाचे क्रीडा क्षेत्रासंबंधीची ध्येय धोरणे, नियोजन इत्यादींची माहिती व बातम्या केव्हाही,कोठेही, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल), टॅब, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधनांवर तात्काळ मिळावी या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने अधिकृत ब्लॉग (माहितीपर वेबसाईट) तयार करण्यात आली आहे. हा ब्लॉग पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा https://raigadsports.blogspot.com/
चला खेळूया , जीवनातील आनंद मिळवू या
No comments:
Post a Comment