विषय- जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आयोजन कार्यक्रम बदलाबाबत.
खेळ - जलतरण
स्पर्धा
परिपत्रक -
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
वतीने आयेाजित करण्यात येणा-या
जिल्हास्तरीय स्पर्धांच्या आयेाजन कार्यक्रमामध्ये काही तांत्रिक व
प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात येत आहे.
//सुधारीत आयोजन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.//
अ.क्र.
|
खेळ
|
वयोगट
|
स्पर्धा उपस्थिती / वजने
|
स्पर्धा दिनांक
|
ठिकाण
|
1
|
जलतरण
|
14,17,19 वर्षाखालील
मुले व मुली
|
दि.30 /08/2019
स.09.00 वा
|
दि.30
/08/2019
|
कर्नाळा र्स्पोर्टस ॲकेडेमी, पनवेल
|
No comments:
Post a Comment