काही प्रशासकीय कारणास्तव दि.21 व 22 ऑगस्ट 2019 रोजी होणा-या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा पुढे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सुधारीत स्पर्धा आयोजन कार्यक्रम लवकरच सर्वांना कळविण्यात येईल. याची कृपया सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment