आज दिनांक 20/08/2019 रोजी रायगड जिल्हा क्रीडा परिषद आयोजित कर्जत तालुकास्तर क्रीडास्पर्धा अंतर्गत कबड्डी (मुले) 14,17 व 19 वर्षाखालील स्पर्धा धामोते विद्याभवन ,नेरळ येथे अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.....
स्पर्धेमध्ये 14 वर्षाच्या 33 संघांनी,17 वयोगटातील संघांनी 25 संघांनी आणि 19 वर्षाखालील 7 संघांनी सहभाग घेतला होता.....
धामोते शाळेच्या *मुख्याध्यापिका सौ. जोगळेकर मॅडम* ,
तालुकाक्रीडासमन्वयक
श्री.किशोर म.पाटील
*आणि श्री.समीर ता.येरुनकर* यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली...
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे नोंदवला गेला *1)14 वर्षे वयोगट--विजेता-भा.रा.विद्यालय कशेले,*
उपविजेता-गौळवाडी माध्यमिक विद्यालय गौळवाडी
*2)17 वर्षे वयोगट--विजेता-अभिनव प्रशाला कर्जत*
उपविजेता-L.E.S.इंग्लीश स्कुल नेरळ
*3)19 वर्षे वयोगट--विजेता-श्रमजीवी विद्यालय पोशीर*
उपविजेता-अभिनव प्रशाला कर्जत.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन....
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षकांचे उत्तम सहकार्य लाभले श्री.यशवंत वाघरे,श्री.चौथे सर,श्री.बिरारी सर आणि श्री.गावडे सर यांनी तक्रार निवारण समिती ची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली....स्पर्धेसाठी *जिल्हा क्रीडाधिकारी सौ.मयेकर मॅडम ,*
जिल्हा क्रीडा कार्यालयाचे श्री.निकम साहेब
रायगड जिल्हा परिषद *शिक्षणाधिकारी(प्राथमिक व माध्यमिक)*
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी
पं. स. कर्जत...यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले....
*सर्वांचे हार्दिक आभार*

No comments:
Post a Comment