जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2022-23 करीता अतिरिक्त प्राथममिक प्रवेशिका Additional Primary Form ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी *दि.09-11-2022 ते दि.16-11-2022* असा राहील. अतिरिक्त प्राथमिक प्रवेशिका असल्याने यांनतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे सदर प्राथमिक प्रवेशिका काळजी पुर्वक भरावी. याबाबत प्राधान्याने व तात्काळ कार्यवाही करावी, मुदत समाप्त होण्याची वेळ आल्यावर कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. शुल्क भरणा करण्यासाठी शक्यतो गुगल पे, फोन पे यासारख्या ॲप चा वापर करावा. वेळेत अतिरिक्त प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घेण्यात यावी. प्राथमिक प्रवेश अर्ज भरल्यानंतर शुल्क भरणा केलेल्या खेळ / खेळ बाबींसाठी खेळाडूंची नावे अपलोड करता येतील. ती कार्यवाही वेळेत करावी.
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Subscribe to:
Comments (Atom)
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
Primary Form Mainआज रात्री ११.३० पर्यंत भरता येईल. उद्या दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ पासून Additional Primary Form सुरू होईल, त्याची अंतिम मुदत ०७ स...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...