महत्वाची सूचना
दिनांक 12-09-2023 रोजी नियोजित जिल्हास्तरीय शालेय वशु स्पर्धांचे आयोजन काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात येत असून लवकरच सुधारित कार्यक्रम कळविण्यात येईलजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
No comments:
Post a Comment