Wednesday 26 August 2020

"फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम"

 फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम  

      सहभाग नोंदवण्यासाठी वर  "फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम" येथे क्लिक करा.

 

                केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेवून फिट इंडिया फ्रीडम रन हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. धावणे हे मानवी शरीराचे सर्वाम मोठे स्वातंत्र्य आहे. तयास नेहमी तंदुरुस्त नियमीत व्यायामाची आवश्यकता असते.

                फिट इंडिया फ्रीडम रन हा उपक्रम रायगड जिल्ह्यात सर्वत्र सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, तसेच सर्व नागरीकांच्या व्यापक स्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व रायगड जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना यांचेकडून संयुक्त रित्या दि.29 ऑगस्ट 2020 रोजी पासुन राबविण्यात येत आहे.  तुम्ही कोठेही कधीही धावु/ चालु शकता किंवा सायकलिंग करु शकता अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे.

·         प्रत्येक जण धावण्यासाठी /चालण्यासाठी/ सायकलिंगसाठी  आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तिशअनुकुल वेळ व ठिकाण निवडू शकतात.

·         आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेवुनही धावणे / चालणे /सायकलिंग करु शकणार आहेत.

·         प्रत्येकास स्वत:च्या शारीरिक क्षमतेनुसार वेगाने धावणे /सायकलिंग/चालण्याची मुभा असणार आहे.

·         स्वयंचलितपणे किंवा कोण्त्याही ट्रॅकींग ॲप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करुन धावलेलया /चाललेल्या/सायकलिंग अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

·         यासाठी सर्वांनी धावणे/ चालणे/ सायकलिग ही क्रीया पुर्ण केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरुन सादर करावयाचा आहे.

·         सर्वांनी धावणे/ चालणे/सायकलिंग  ही क्रीया पुर्ण केल्यानंतर  येथे क्लिक करा.

·         या ब्लॉगवर सहभागी स्पर्धंकांना दि.31ऑगस्ट 2020 रोजी पासुन  प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घेता येतील.

·         वरील दिलेल्या ब्लॉग बाबत काही अडचण येत असल्यास श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा.  

·         ज्यांना राष्ट्रीय क्रीडा दिना रोजी या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही, अशा सर्वांना दि.29 ऑगस्ट ते 02 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या सोयीच्या वेळेनुसार सहभागी होता येणार आहे.

 

  

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...