Monday, 23 September 2019

रायगड जिल्हा स्तरीय तेंग सू डॉ स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर रोजी

रायगड जिल्हा स्तरीय तेंग सू डॉ स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज नूतन विद्यालय, नांदगाव तालुका मुरुड येथे होतील.
संपर्क श्री. विजय तांबडकर मो. क्र. ७२०८४००२०१

Friday, 20 September 2019

आ ष्टे डो आखाडा, कुडो, मॉडर्न पेन्ट्याथलॉन (17वर्ष), टेंग सु डो, युनिफाईट, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल या खेळाची प्राथमिक प्रवेशिका

महत्वाची सुचना-
आ ष्टे डो आखाडा, कुडो, मॉडर्न पेन्ट्याथलॉन (17वर्ष), टेंग सु डो, युनिफाईट, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल या खेळाची प्राथमिक प्रवेशिका ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ऑनलाईनमध्ये "तिसरी प्राथमिक प्रवेशिका सन 2019-20 (३), Main" अशा प्रकारे नाव आहे. *वरील खेळांचे शुल्क या प्राथमिक प्रवेशिकेमध्ये दि.20 ते 25 सप्टेंबर 2019 पर्यंत शाळांना भरता येईल.* यासाठी शाळांना वेळेत कार्यवाही करावी.

Thursday, 5 September 2019

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा सुधारीत कार्यक्रम

महत्वाची सुचना - 
जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
दि.16 सप्टेंबर 2019 सर्व गट मुले व मुली
ठिकाण -जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग
वरील बाबत स्पर्धा कार्यक्रमाची नोंद सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी घ्यावी व आपल्या शाळेचे खेळाडू स्पर्धेला वेळेत उपस्थित ठेवावे.

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा सुधारीत कार्यक्रम

महत्वाची सुचना - 
जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
दि.13 सप्टेंबर 2019 सर्व गट मुले
दि.14 सप्टेंबर 2019 सर्व गट मुली
ठिकाण - रिलायन्स फाऊंडेशन स्कुल (मराठी), लोधीवली ता. खालापूर
वरील बाबत स्पर्धा कार्यक्रमाची नोंद तालुकास्तरावरील विजयी झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी घ्यावी व आपले संघ स्पर्धेला वेळेत उपस्थित ठेवावे.

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...